Showing posts with label Forts Near Phaltan. Show all posts
Showing posts with label Forts Near Phaltan. Show all posts

Monday, December 3, 2018

Varugad Fort Photography 2018 (Warugad Fort,Tal-Man,Dist-Satara)





वारुगड किल्ला


वारुगड किल्ला Varugad Fort – ३००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा – फलटण डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
माणागंगा नदी जिथे उगम पावते त्या सीताबाईच्या डोंगरात डाव्या कुशीवर एक किल्ला आहे त्याचे नाव आहे वारुगड. किल्ला माण तालुक्यात दहिवडीच्या ईशान्येस २० मैलांवर आहे.
इतिहास : किल्ला शिवरायांनी बांधला असे सांगतात. या किल्ल्याचा किल्लेदार परभूजातीचा होता. २०० पहारेंकरी व बरीच शिबंदी किल्ल्यावर होती. १८१८ मध्ये साताराच्या राजाच्या फडणीस विठ्ठलपंत याने २०० लोक पाठवून दुसऱ्या बाजीरावपासून घेतला.
विडिओ पहा - वारुगड किल्ला
| Watch Video- Varugad Fort 
विडिओ पहा - वारुगड किल्ला | Watch Video- Varugad Fort


विडिओ पहा - वारुगड किल्ला | Watch Video- Varugad Fort 



विडिओ पहा - वारुगड किल्ला | Watch Video- Varugad Fort 




विडिओ पहा - वारुगड किल्ला
| Watch Video- Varugad Fort 





विडिओ पहा - वारुगड किल्ला
| Watch Video- Varugad Fort 



विडिओ पहा - वारुगड किल्ला
| Watch Video- Varugad Fort